कै.चंद्रकलाताई गदळे यांच्या वर्षश्राध्द कार्यक्रमा निमित्त रविवारी समाधान शर्मा महाराज यांच्या कीर्तनाचे दहिफळ (वडमाऊली) येथे आयोजन

केज /( प्रतिनिधी )
तालुक्यातील दहिफळ (वड) येथील सेवानिवृत्त प्राचार्य तथा शालेय संस्थापक अध्यक्ष सखाहारी (तात्या) गदळे यांच्या पत्नी व भाजपा युवा मोर्चाचे केज तालुकाध्यक्ष राहुलभैय्या गदळे यांच्या मातोश्री कै.सौ.चंद्रकलाताई सखाहारी गदळे यांच्या चतुर्थ वर्षश्राध्द कार्यक्रमा निमित्त दि.१९ ऑक्टोबर रविवार रोजी सकाळी साडेदहा वाजता सुप्रसिद्ध रामायनाचार्य किर्तनकार ह.भ.प. समाधान शर्मा महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी या कार्यक्रमाला आपण उपस्थित रहावे अशी विनंती गदळे परीवाराच्या वतीने करण्यात आली आहे.
केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील येथील सेवानिवृत्त प्राचार्य तथा शालेय संस्थापक अध्यक्ष सखाहारी (तात्या) गदळे यांच्या पत्नी व भाजपा युवा मोर्चाचे केज तालुकाध्यक्ष राहुलभैय्या गदळे यांच्या मातोश्री कै.सौ.चंद्रकलाताई सखाहारी गदळे यांच्या चतुर्थ वर्षश्राध्द कार्यक्रमा निमीत्त दहिफळ (वड) ता.केज येथील श्रीक्षेत्र वडमाऊली मंदीरा जवळ ह.भ.प.सखाहारी (तात्या) गदळे यांनी स्थापन केलेल्या शिवप्रतिष्ठाण संस्थान येथे सुप्रसिद्ध रामायनाचार्य व औकीर्तनकार ह.भ.प.समाधान शर्मा महाराज यांच्या सुश्राव्य किर्तनाचा कार्यक्रम रविवार दि.१९ ऑक्टबर रोजी सकाळी साडे दहा वाजता आयोजित केला आहे. या कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे अशी विनंती ह.भ.प. सखाहारी (तात्या) गदळे,राहुलभैय्या गदळे,शरद बप्पा गदळे,सरपंच अनिताताई गदळे,डाॅ.शशिकांत दहिफळकर,जयदत्त दहिफळकर व गदळे परिवाराने केली आहे.

